¡Sorpréndeme!

Pune Updates | मोदींनी उद्घाटन केलेल्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही भाग तुटला | sakal |

2022-03-07 247 Dailymotion

Pune Updates | मोदींनी उद्घाटन केलेल्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही भाग तुटला | sakal |

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते काल उद्घाटन झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडबंरीवरील छताचा भाग तुटलाय. पुणे महापालिका आवारातील शिवरायांच्या पुतळ्याचं काल मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. डेकोरेशन काढताना छताचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं मनपा परिसरातच आंदोलन केलं.

#Puneupdates #pune #ShivajiMaharajstatue #marathinews #Maharashtranews